नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि.१३: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय…

अधिक बातमी वाचा...

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; बावची रोडवर धुळीचे साम्राज्य!

परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरात अनेक महिन्यापासून दळणवळणाचे रस्ते खोदून ठेवले आहेत त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे. खडी टाकून अनेक दिवस झाले ना सिमेंट ना पाणी यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूळ उडून दुकानदार व्यवसायिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या थंडीचे दिवस, कारखाने चालू असल्यामुळे शाळा महाविद्यालय चालू असल्याने मोठ्या प्रमाणात बावची चौक या…

अधिक बातमी वाचा...

संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ.

परंडा दि.१० (प्रतिनिधी) – संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांनी आकर्षक मार्च पासपासून ते शिस्तबद्ध संचलनाद्वारे उत्कृष्ट संघभावना प्रदर्शित केली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रा.गे. शिंदे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे, माजी क्रीडा शिक्षक शिवाजी कदम, अड.संतोष सूर्यवंशी, धीरज ठाकूर, दिव्यांग संघटना अध्यक्ष तानाजी घोडके, निशा…

अधिक बातमी वाचा...

 दिल्ली हादरली ! लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू

दिल्ली(प्रतिनिधी) राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे.राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.नवी दिल्लीत सोमवारी (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात…

अधिक बातमी वाचा...

बार्शी हादरली ! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं.

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी तालुक्यात एका आईने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे असे आहे. अंकिता ही विवाहित असून तिला 14 महिन्यांचा मुलगा होता. अंकिताने आपल्या चिमुरड्याला विष (Poision) पाजून त्यानंतर साडीने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केल्याचा प्रकार शुक्रवारी…

अधिक बातमी वाचा...

परंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) तालुकाध्यक्ष पदी किरणकुमार करळे यांची निवड.

परंडा (जि. धाराशिव) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) यांच्या परंडा तालुकाध्यक्षपदी नालगाव (ता. परंडा) येथील ज्येष्ठ नेते श्री. किरणकुमार जनार्धन करळे यांची निवड आज करण्यात आली.निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मा. जीवनराव गोरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील (भैया) पाटील, ज्येष्ठ नेते…

अधिक बातमी वाचा...

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; १८ जागांसाठी ११९ अर्ज दाखल; ७ डिसेंबर रोजी मतदान

बार्शी (माझं गांव माझं शहर ) कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी संचालक मंडळ निवडणूक २०२५–२६ ते २०३०–३१ या कालावधीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण ११९ अर्ज दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार सहकारी संस्था सर्वसाधारण गटात ५५ अर्ज, सहकारी संस्था महिला राखीव गटात ८ अर्ज, सहकारी संस्था…

अधिक बातमी वाचा...

वाकडी चे शेतकरी पुत्र रामलिंग भांगे यांची क्लास १ गटविकास अधिकारी पदाला गवसणी..

माझं गांव माझं शहर (दि.३नोव्हेंबर ) आई-वडीलांच्या कष्ठाची जानीव,जिद्द,चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी पुत्र रामलीग भगवान भांगे यांनी क्लास १ गटविकास अधिकारी पदाला गवसनी घालून सिद्ध केले आहे. सद्या नुकताच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला असून यात वाकडी येथील शेलकरी पुत्र रामलीग भगवान भांगे यांची…

अधिक बातमी वाचा...

उमेश कदम याचे विभागीय स्पर्धेत यश..

परंडा(माझं गांव माझं शहर ) लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, डोमगाव ता. परंडा येथील इयत्ता १० वी. च्या कु. उमेश नवनाथ कदम या विद्यार्थ्याने १७ वर्ष गोळा फेक स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक मिळवुन कु. उमेश कदम याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी विद्यार्थ्यांला प्रशिक्षक क्रीडाशिक्षक म्हणून श्री. राजाभाऊ शिंदे सर…

अधिक बातमी वाचा...

परंडा न.प. सीओ मनीषा वडेपल्ली यांची मुरूम येथे नियुक्ती.

परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांची धाराशिव जिल्ह्यातीलच मुरुम येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत दि. `४ रोजी आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या नगर विकास विभागाने केल्या आहेत. मुख्याधिकारी वडेपल्ली यांची बदली करण्यात यावी…

अधिक बातमी वाचा...

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जि.प.शाळा गोसावीवाडी(डोंजा) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

डोंजा (प्रतिनिधी) परंडा तालुक्या सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले होते.त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था शेतकरी, विद्यार्थी,शाळा व पुरग्रस्ताच्या मदतीला धावून आल्या त्यातीलच एक संस्था म्हणजे जे. एम चॅरिटेबल ट्रस्ट. या ट्रस्टच्या वतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीवाडी (डोंजा )येथील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या ,पेन, पेन्सिल ,खोड रबर इत्यादी शालेय साहित्याचे…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील अतिवृष्टी,पुग्रस्त शेतकर्याना आर्थीक मदत वाटपात दिरंगाई .

परंडा ( दि ३ नोव्हेंबर ) परंडा तालुक्यातील अतिवृष्टी,पुरग्रस्त शेतकर्याना तात्काळ आर्थीक मदत वाटप करण्यात यावी अन्यथा दि३ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल आसा इशार नालगाव येथील शेतकरी राजकुमार गायकवाड यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला होता.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की अतिवृष्टी व पूरग्रस्त परंडा तालुका आहे. याची प्रशासनाने वेळेत माहिती…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!