राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त परंडा शहरातील जिल्हा परिषद शाळांची रॅली व विविध स्पर्धा आयोजन

परंडा (प्रतिनिधी)येथील जिल्हा परिषद प्रशाला (मुले) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद उर्दू प्रशाला,जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा या शाळांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रथम शपथ घेण्यात आली परंडा शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रॅली मध्ये मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो. राष्ट्रीय मतदार दिनाचा विजय असो मतदान करू लोकशाही बळकट करू अशा घोषणा देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा एसटी आगाराचा भोंगळ कारभार ; बसफेऱ्यांच्या अनियमितेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल.

परंडा (प्रतिनिधी) परंडा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगाराचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बसगाड्यांच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आगाराच्या या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.बार्शी मार्गावर प्रवाशांची कोंडी: मिळालेल्या माहितीनुसार, परंडा ते बार्शी या महत्त्वाच्या…

अधिक बातमी वाचा...

रा.प.परंडा बसस्थानकात चालक दिन साजरा ;देशमाने यांच्या हस्ते चालकांचा सत्कार

परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने रा प परंडा बसस्थानकात चालक दिन २०२६ साजरा करण्यात आला. कोरोना काळात जग ठप्प असताना शासन आदेशानुसार परप्रांतीय नागरिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक तसेच प्रवाशांना सुरक्षित सेवेसाठी समर्पित चालकांचा परंडा आगारातील चालकांचा यावेळी आगार प्रमुख श्री बालाजी मुळे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटे  तसेच पञकार…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे बाल आनंद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा (माझं गांव माझं शहर) येथील जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, परंडा येथे मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी श्री विटकर महादेव यांच्या हस्ते लाल फीत कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी मेळाव्यास प्रोत्साहन म्हणून पाचशे रुपयांचे बक्षीस दिले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ….

अधिक बातमी वाचा...

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवा ; महेदविया उर्दु शाळेत बक्षीस वितरण प्रसंगी मौलाना काझी यांनी सांगीतले

परंडा दि २१ ( प्रतिनिधी ) येथील महेदविया उर्दू प्रा शाळेत ईद ए मिलादुन्नबी निमित्त प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्यावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या पाच विद्यार्थिनींना हाजी सत्तार शेख, मौलाना जफर काजी, मौलाना सकलेन सौदागर, बिलाल मौलाना, रिजाय सिकलकर, इम्रान सौदागर, बाशाभाई शहाबर्फीवाले, मुस्ताक चौधरी मौलाना, जमील शेख यांच्या हस्ते रोख…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालय प्रशासकीय कामांसाठी ‘ओस’; निवडणूक ड्युटीमुळे शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग वाऱ्यावर..!

परंडा (तानाजी घोडके) सध्या परंडा तहसील कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर (Election Duty) असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दिवसभर ताटकळत थांबूनही कामे होत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागत आहे. प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निवडणूक कामाला न लावता, टप्प्याटप्प्याने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांची ससेहोलपट :- तालुक्यातील…

अधिक बातमी वाचा...

परंडा उप महावितरण कार्यालयाचा परिसर बनला ‘नरकयातना’; शौचालय  घाणीच्या साम्राज्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

परंडा (प्रतिनिधी): परंडा येथील उप महावितरण (MSEDCL) उपविभागीय कार्यालयातील शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली.असून, परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्राहकांना आणि तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, संबंधित अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.नेमकी परिस्थिती काय?परंडा येथील महावितरण कार्यालयात दररोज शेकडो…

अधिक बातमी वाचा...

शासकीय आयटीआय परंडा येथील तीन प्रोजेक्टची जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन करिता निवड.

परंडा(माझं गांव माझं शहर):- आय टी आय म्हणजे सर्वसाधारण घटकापर्यंत पोहचण्याचे योग्य साधन असे प्रतिपादन पंचायत समिती परंडा गटशिक्षण अधिकारी सूर्यभान हाके यांनी परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनात केले.परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १९ रोजी तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषद निवडणूक: सावंत कुटुंबात राजकीय ठिणगी; पुतणे धनंजय सावंत निवडणुकीच्या रिंगणात?

परंडा (माझं गांव माझं शहर)- तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते मा.मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यात राजकीय मतभेद,कुटुंबातील कलह समोर आले आहेत . धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या ‘जवळा’ गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत देत प्रचार सुरू केला आहे. सोशल मीडियावर त्यांचे ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’ म्हणून पोस्टर्स झळकले आहेत . तानाजी सावंतांचा…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील कौडगांव येथे भर एस टी चौकात तलवारीने हाहाकार माजवणारा ; अखेर पोलिसांनी केला जेरबंद.!

परंडा(माझं गांव माझं शहर) सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हातात उघडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला परंडा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कौडगाव येथील बसस्थानक चौकात करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कौडगाव (ता. परंडा) येथील बसस्थानक चौकात एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न.

परंडा (माझं गांव माझं शहर) येथील बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या निर्देशानुसार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शासनाने शाळा व महाविद्यालय स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या असून, त्याच अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील पालखी मार्गाचे काम रखडले ; लालपरीला लागला ब्रेक.!

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर):- श्री संत एकनाथ महाराज पैठण यांच्या पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर असा असुन या मार्गावरील रस्याचे काम संथ गतीने चालू असलेल्या मुळे या मार्गावर असलेल्या गावाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असली तरी लाल रंगाची एस टी आज ही लाखो प्रवाशांच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!