कुंभेफळ-परंडा रस्त्यावरील धोकादायक झाडांचा प्रश्न सुटला; सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग!
परंडा (प्रतिनिधी) कुंभेफळ ते परंडा या रस्त्याच्या कडेला वाढलेल्या चिलारी झाडे वाहतुकीस अडथळा ठरणारी धोकादायक होती, त्यानुसार कुंभेफळ गावचे उपसरपंच फारूक शेख यांनी यासंदर्भात ३ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार, परंडा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.या तक्रारीची तातडीने दखल घेत तहसीलदारांनी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परंडा यांना सदर झाडे तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते. पावसाळ्यात…