आरटीई 25% प्रवेश पडताळणीत गोंधळ; पालकांमध्ये संताप
माझं गाव माझं शहर | परंडा पंचायत समितीच्या शिक्षण विभाग कार्यालयात आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेच्या पडताळणीदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. शासनाच्या नियमानुसार पूर्वी एक किलोमीटर अंतराची अट घालून पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले गेले होते. त्यानुसार लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवडही करण्यात आली होती. मात्र आता अचानक नियम बदलल्यासारखी परिस्थिती निर्माण होत…
