परंडा विधानसभा मतदार संघातील सर्वच महसुल मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करा
परंडा दि.१८ (प्रतिनिधी) – परंडा, भूम, वाशी या तीन्ही तालुक्यातील महसूल मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राहूल मोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटल आहे की मागील काही दिवसांमध्ये परांडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेले असून ही अतिवृष्टी तिन्ही तालुक्यात सगळीकडेच…