गायरान जमीन नियमित करा! परंड्यात दोन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

-परंडा  (प्रतिनिधी) –गेल्या ४६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या गायरान जमिनीच्या नियमितीकरणासाठी लढा देणाऱ्या दोन भूमिहीन शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध टोकाची भूमिका घेत २५ मे रोजी पासून परंडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उंडेगाव येथील अभिमान गोपीनाथ आठवले आणि आनाळा येथील नवनाथ सदाशिव ईटकर यांनी हा लढा पुकारला आहे. अभिमान आठवले हे १९८० सालापासून मौजे…

अधिक बातमी वाचा...

होर्डिंग्ज, बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

निवडणूक काळात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाचा कडक इशारा माझं गांव माझं शहर | धाराशिव विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तसेच भिंतींवरील जाहिरातींसाठी संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून,…

अधिक बातमी वाचा...

कष्टातून उभा राहिलेला यशाचा प्रवास; शेतकरी कुटुंबातील युवकाची प्रेरणादायी कहाणी

परंडा | माझं गांव माझं शहर एका छोट्या गावातील कष्टाळू शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकाने जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्याची प्रेरणादायी कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भगवान बाबूराव पवार हे चार एकर शेतीत मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पत्नी शालन यांच्यासह त्यांनी शेती आणि घराची जबाबदारी सांभाळत चार…

अधिक बातमी वाचा...

स्वामी समर्थ महाराज मंदिरातील महापंगतीसाठी किचनशेड बांधकामाचा शुभारंभ

माझं गांव माझं शहर | परंडा ता. २३ : शहरातील समर्थनगर परिसरातील स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे महापंगतीसाठी आवश्यक असणाऱ्या किचनशेड बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २२) उत्साहात करण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी व मंदिरातील धार्मिक कार्यक्रम अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने हे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या…

अधिक बातमी वाचा...

कन्हेरवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त; एक आरोपी ताब्यात, एक फरार

धाराशिव | प्रतिनिधी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात धडक कारवाई करत दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. दि. १८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे…

अधिक बातमी वाचा...

परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत अनधिकृत अतिक्रमणांवर २३ मे रोजी कारवाई

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर शनिवार, दिनांक २३ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयीन आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्याच्या हालचालींना वेग आला असून, बाजार समिती प्रशासनाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. परंडा कृषी उत्पन्न बाजार आवारातील जमिनीबाबत २०१३पासून समितीच्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. २०१७…

अधिक बातमी वाचा...

गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री संत ज्ञानेश्वर प्रशालेत सत्कार

परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशी प्रशाला येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत…

अधिक बातमी वाचा...

ऐतिहासिक भुईकोट किल्ला मार्ग ‘मंडई पेठ’ परिसर अतिक्रमणमुक्त; नालीच्या खोदकामाला सुरुवात

माझं गांव माझं शहर | परंडा परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे जाणारा मुख्य मार्ग असलेल्या ‘मंडई पेठ’ परिसरातील अतिक्रमण हटवून प्रशासनाने मोठी कारवाई केली असून, आता त्या ठिकाणी नालीच्या खोदकामालाही सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंडई पेठ हा भाग शहरातील…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात धाडसी घरफोडी: चोरट्यांनी लांबविले सोन्याचे दागिने अन् रोख रक्कम

परंडा | माझं गांव माझं शहर परंडा शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, सिकलकर गल्ली परिसरात एका घरात धाडसी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड, असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.नेमकी…

अधिक बातमी वाचा...

आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या

माझं गांव माझं शहर, मुंबई(प्रतिनिधी) वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पोस्टिंगची प्रतीक्षा मंगळवारी संपली. त्यांची नियुक्ती अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी करण्यात आली आहे. गेल्या २१ वर्षांत त्यांची ही २५ वी बदली आहे. मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत, पण त्यांना आयुक्तपदी नेमण्यात आले. एकप्रकारे पदावनती असली तरी विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या अन्न…

अधिक बातमी वाचा...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

भूम :-माझं गांव माझं शहर,:- महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या दूरदृष्टी विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भूम तालुक्यातील आष्टा येथील ह.भ.प.सतीश महाराज कदम ,मा.पंचायत समिती सदस्य प्रदीप काकडे,आष्टा गावचे सरपंच सुनील जाधव,माजी उपसरपंच तानाजी गिलबिले,राष्ट्रवादी नेते राजकुमार घरत,संभाजी गिलबिले या मान्यवरांनी मा.नगराध्यक्ष,विकासरत्न संजय गाढवे यांच्या…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव-बीड-लातूर विधानपरिषद मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या;पदाधिकारी यांची वरिष्टांकडे मागणी

🌐 माझं गांव माझं शहर(धाराशिव)लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये हालचालींना वेग लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे करण्यात येत आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!