खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाचाळवीर वक्तव्याचा निषेध-खासदारकी रद्द करण्यात यावी भाजपा परंडा च्या वतीने निवेदन.
परंडा(प्रतिनिधी )ऑपरेशन सिंदुर सारख्या संवेदनशील आणि भारत देशाची प्रतिमा उंचावली असुन अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणा-या भारतीय सैन्याबद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी. अशी भाजपा तालुका व शहराच्या वतीने दि.३० जुलै रोजी करण्यात आली. अशा वक्तव्याने लष्करी सैन्याचे मनोधैर्य कमी होण्याची शक्यता आहे. सोलापूर च्या खासदार…
