धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयात OSD पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान

परंडा(प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना .प्रताप सरनाईक साहेब (परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्या कार्यालयात OSD (विशेष कार्य अधिकारी) म्हणून आमचे मित्र तसेच बावची विद्यालयाचे पालक गणेश कुकडे साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल बावची विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. गणेश कुकडे साहेब यांच्या या यशाबद्दल सर्वांनी…

अधिक बातमी वाचा...

नवनियुक्त भाजपा पदाधिकारी यांचा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार…

परंडा(प्रतिनिधी) भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी, परंडा च्या मोर्चा व आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.या निवडी तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी जाहीर केल्या असून भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अजित धन्यकुमार काकडे (दहिटणा), महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियंका निशीकांत क्षिरसागर (आनाळा),…

अधिक बातमी वाचा...

जागतिक दिव्यांग दिन : ‘त्यांच्या’ स्वप्नांना बळ देण्यासाठी, ‘त्यांना’ सक्षम आधार देण्यासाठी आपले सरकार सज्ज आहे!

मुबंई(प्रतिनिधी)दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली आहे.. आपण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठीचे आर्थिक सहाय्य वाढवून ते ₹१५०० वरून ₹२५०० करण्यात आले आहे. ११ वी, १२ वी व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी राहणे, भोजन आणि शिक्षणाची सोय देणारी महत्त्वाची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वसमावेशक शिक्षणाला गती देण्यासाठी…

अधिक बातमी वाचा...

भावी नगराध्यक्ष कोण ? सौदागर की पाटील . इथच गेम आहे .

परंडा दि ३० : – परंडा नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची आणि अस्मितेची होणार आहे . नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजीमंत्री आमदार डॉ .तानाजीराव सावंत यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष जाकिराई सौदागर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार कै . ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजिव उच्च शिक्षित तरुण जनशक्ती नगरविकास आघाडीचे विश्वजित पाटील यांच्यात लढत…

अधिक बातमी वाचा...

परंडा निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कर्तव्यात कसूर ; तात्काळ निलंबन करावे.

परंडा(प्रतिनिधी) परंडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची आचार सहिता लागू असताना परंडा येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर समक्ष परंडा येथील न.पा. सभागृह मध्ये छाननीच्या वेळी आक्षेपाच्या वेळी हजर असलेल्या २४ नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्यावर निवडणूक आधिकारी व संबंधितावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी माहितीअधिकार कार्यकर्ता…

अधिक बातमी वाचा...

तुकाराम मुंडेंचा दणका: दिव्यांगाचा छळ कराल तर पाच वर्षे तुरुंगात जावे लागेल दंडाधिकारी यांच्यावर दिव्यांगाच्या सुरक्षिततेची आता जबाबदारी

धाराशिव(प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्तींचे होणारे छळ हिंसाचार आणि शोषणाच्या घटनावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले असून दिव्यांगाचा छळ करणाऱ्या दोषींना पाच वर्षे शिक्षा होऊ शकते.त्या संदर्भात शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने गुरुवारी दि १३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे. राज्यातील…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सावळा गोंधळ; दिव्यांग वाढीव अनुदानापासून वंचित.

परंडा( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आदेशानुसार व मा.दिव्यांग दैवत बच्चुभाऊ कडू व विविध सामाजिक दिव्यांग संघटना यांच्या मागणीनुसार दिव्यांगाना दर महा 2500 रुपये एवढे आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने ऑक्टोबर 2025 पासून घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये होते त्यामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास विलंब…

अधिक बातमी वाचा...

मालेगाव- डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या ; आरोपीला त्वरित फाशी द्यावी.

परंडा-मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सोनार समाजातील एका तीन वर्षाच्या मुलीवर नराधमाने अत्याचार करून निघृण हत्या केली याप्रकरणी सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील सुवर्णकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान.डोंगराळे…

अधिक बातमी वाचा...

मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते कु. श्रध्दा टोंपे हिच्या निवडीबद्दल सत्कार..

परंडा(प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम, उपविभाग परंडा येथील सेवावृत्त कनिष्ठ अभियंता श्री. सौदागर टोंपे यांची कन्या व भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुखदेव टोंपे यांची पुतणी कु.‌ श्रध्दा सौदागर टोंपे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कु….

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात: एका महिलेचा मृत्यू.

परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरातील एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास झाला. या अपघातामध्ये बार्शी येथील सविता शंकर मुसळे  रा.नायकोडे प्लॉट, वय 52 वर्ष या महिलेचा पाठीमागून गाडी घेऊन येत असताना अचानक चक्कर आली व उसाच्या ट्रॅक्टर खाली येऊन जागीच मृत्यू झाला . या टू व्हीलर वर असणारी सहकारी महिला बांगर…

अधिक बातमी वाचा...

सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे – डॉ शहाजी चंदनशिवे

परंडा(प्रतिनिधी) सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे एक एक मत महत्त्वाचे आहे एका मताने सरकार बनते व एका मताने सरकार पडते म्हणून प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्रनिर्मिती साठी सहभाग निश्चित केला पाहिजे. देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे. असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्रा डॉ शहाजी…

अधिक बातमी वाचा...

बार्शी हादरली ! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं.

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी तालुक्यात एका आईने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे असे आहे. अंकिता ही विवाहित असून तिला 14 महिन्यांचा मुलगा होता. अंकिताने आपल्या चिमुरड्याला विष (Poision) पाजून त्यानंतर साडीने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केल्याचा प्रकार शुक्रवारी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!