Befunky 2025 6 6 16 13 15

“हरित धाराशिव अभियान” अंतर्गत परंडा नगरपरिषदेने ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट..

परंडा १९ जुलै (तानाजी घोडके) महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत परंडा नगरपरिषदेने ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या अभियानांतर्गत शुक्रवारी सकाळी सात वाजता जामगाव रोडवरील हजरत खाजा बद्रोद्दिन…

अधिक बातमी वाचा...
1752512541366

धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

धाराशिव दि १४ (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी शहरातील भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि राघुचीवाडी (५ किमीच्या आत) येथील दोन संभाव्य जागांचा विचार करण्यात आला….

अधिक बातमी वाचा...
Img 20250709 wa0029

सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले टाळे.

परंडा दि ९ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची व शिपाईची नेमणुक करावी. अशी मागणी मागील एक व दोन वर्षापासून पालक विद्यार्थी याच्या कडुन लेखी व तोंडी .जिल्हा परिषदेच्या वरिष्ट अधिकाऱी यांच्याकडे करुन देखील त्यांनी या दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी दिनांक ८ जुलै रोजी ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेला टाळे टोकुन शाळा बंद…

अधिक बातमी वाचा...

परंडा-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत तालुक्यात मोठा घोळ.

परंडा (प्रतिनिधी)दि.०८जुलै २०२५:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेरोजगार तरुणांना युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासनाने चालू करून नियुक्ती दिल्या यांचा कालावधी सहा महिने होता टप्पा वाढवण्यात आला. परंडा तालुक्यात असे चित्र पाहायला मिळाले की प्रत्येक केंद्रप्रमुखाने स्वतःचे नातेवाईक व कार्यालयीन कर्मचारी यांना नियुक्ती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. यामध्ये चिंचपूर केंद्र सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणातील श्रीमती…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!