अनाळा येथे ७९ स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

परंडा (माझं गांव माझं शहर )तालुक्यातील अनाळा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला . प्रारंभी न्यू हायस्कुल व जि.प . शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनी ची गावातून फेरी काढण्यात आली होती .जय जवान – जय किसान , भारत माता कि जय च्या घोषनांनी परिसर दणाणून गेला होता . न्यू हायस्कुल शाळेत अध्यक्ष तथा माजी…

अधिक बातमी वाचा...

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपा परंडा च्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅली…

परंडा(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने दि.१५ ऑगस्ट रोजी भव्य मोटारसायकल वरून ‘तिरंगा बाईक रॅली’ काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन करण्यात आली. ग्रामीण भागातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.“भारत माता की जय”, आणि “वंदे मातरम्” या गगनभेदी घोषणांनी आणि हवेत फडकणाऱ्या तिरंगा याने वातावरण…

अधिक बातमी वाचा...

खासापुरी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे बावची-सोनगिरी रस्त्यावरील पूल बंद.

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यात दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे साकत धरण व खासापुरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे अनेक खेडेगावाचा संपर्क तुटला आहे. परंडा तालुक्यातील बावची रोडवरील फुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्याचबरोबर ते पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वाहून जाते सध्या बार्शी परांडा रोडवरील सोनगिरी पुलावरून देखील पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे. सर्व…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग उद्योग समुह , महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पत्राला यश

धाराशिव(प्रतिनिधी) दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विभाग महामंडळ (मुंबई) अंतर्गत दिले जाणारे कर्ज यासाठी लागणाऱ्या सरकारी जामीनदाराची आठ रद्द करावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनापत्र दिले होते , दिव्यांगांना अपंग वित्त महामंडळाकडून मिळणारे कर्जासाठी दोन सरकारी जामीनदार पाहिजे ही अट रद्द करावी. शासनाने या…

अधिक बातमी वाचा...

देऊळगाव – हिंगणगाव रस्त्याची दुर्दशा कायम: याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

परंडा(माझं गांव माझं शहर) ग्रामीण भागामध्ये सेवा सुविधा मिळाव्या रस्ते चांगले व्हावे याकरिता देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु परंडा तालुक्यातील देऊळगाव ते हिंगणगाव रस्ता नेहमीच चिखलाने माखलेला दिसतो. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुर्दशा कायम आहे या रस्त्याकडे ना पुढार्‍याचे लक्ष ना शासनाचे लक्ष. खेडी एकमेकाला जोडली गेली पाहिजे नद्या एकमेकांना जोडल्या गेल्या पाहिजे देवाण-घेवाण…

अधिक बातमी वाचा...

रॅंगिंग मुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले – पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले

परंडा (प्रतिनिधी) रॅंगिंग मुळे शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी रँगिंग करू नये व केल्यास रॅगिंग विरोधी कठोर कायदे अस्तित्वात असल्याने त्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही .आपल्या आई-वडिलांनी खुप मोठी स्वप्ने पाहिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

अधिक बातमी वाचा...

परंडा भाजपा कार्यालयात ॲड. संतोष सुर्यवंशी व ॲड. गणेश खरसडे यांचा सत्कार

परंडा(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. श्री. संतोष सुभाष सुर्यवंशी तर सरचिटणीसपदी ॲड. गणेशबप्पा बाबासाहेब खरसडे यांच्या निवडीबद्दल परंडा येथे भाजपा संपर्क कार्ययालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर ज्येष्ठ नेते ॲड. श्री. मिलिंदजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, श्री. सुखदेव टोंपे, भाजपाचे परंडा शहर…

अधिक बातमी वाचा...

स्मशानभूमीची जमीन म्हाडाला दिल्याने जेवळी येथे आमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीने दिली भेट.

लोहारा(प्रतिनिधी)जेवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथील लिंगायत स्मशानभूमीची जमीन अनाधिकृतपणे वृक्षरोपणासाठी म्हाडाला देण्यात आली या विरोधात श्यामसुंदर तोडकरी यांच्या सह सहकार्यांनी अमरून उपोषण सुरू केले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहिर पाठिंबा देण्यात आला त्याचबरोबर प्रशासनाला आपली विनंती मान्य करण्यास भाग पाडू असा विश्वास पक्षाच्या वतीने दिला. जेवळी तालुका लोहारा जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

न्यू हायस्कूल शाळेची विदयार्थीनी ईश्वरी पुरंदरे हिचे शिष्यवृती परिक्षेत यश .

अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची इयत्ता 8वी ची विद्यार्थीनी ईश्वरी लक्ष्मीकांत पुरंदरे हिची . शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड झाल्या बद्दल दि . १० रोजी सत्कार करण्यात आला . न्यू हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार भोरे यांच्या हस्ते तिचा शाल – श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . गरिब…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न

परंडा (तानाजी घोडके)- परंडा तालूक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असुन नागरीकांना न्याय देण्याचे काम करू असे आश्वासन नुतन उपविभागीय पोलिस आधीकारी अनिल चोरमले यांनी परंडा येथिल शांतता कमेटी च्या बैठकीत बोलताना दिले. दि ११ ऑगष्ट रोजी परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली….

अधिक बातमी वाचा...

परंडा सराफ व्यापाऱ्यांचा बेमुदत संप : पोलीस प्रशासन व महसूल विभागावर आरोप.

परंडा-येथील सराफ व सुवर्णकार यांच्या वर पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या अमानुष व चुकीची कार्यवाही होत आहे तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याने सराफ व्यापारी यांचा १० ऑगस्ट पासून बेमुदत बंद पुकारला असुन याबाबत जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी (१४ मार्च २०२४) काढलेल्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयातील महसूल (रेकॉर्ड)विभागाचा भोंगळ कारभार..

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्याचा कना समजला जाणाऱ्या तहसील कार्यालयामधील रेकॉर्ड विभागांमध्ये महसूल विभागाचा भोंगळ कारभार रेकॉर्ड मागणीसाठी अर्ज करून मुदत उलटून गेली तरीही रेकॉर्ड मधली माहिती सापडत नाही , येथील कर्मचारी ताळमेळ नाही , वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात.शेतकर्यांनी मागितलेली माहिती वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दि.११ रोजी तहसील येथील रेकॉर्ड मध्ये शेतकरी अर्जदार चौकशी ला केले…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!