कंडारी येथील मोतीराम जाधव हत्या प्रकरणाने धाराशिव जिल्हा हादरला; ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचा आंदोलनाचा इशारा

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कंडारी येथे १५ डिसेंबर रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने सोमवार दि.२२ डिसेंबर रोजी सदरील घटनेच्या निषेधार्त परंडा शहरातील डॉ….

अधिक बातमी वाचा...

प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॅा. राहुल मांजरे यांचा मा. आ. ठाकूर यांनी केला सत्कार

परंडा:- परंडा तालुक्याचे सुपूत्र आणि बार्शी येथील साईसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॅास्पीटलचे सर्वेसर्वा व प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॅा. श्री. राहुल मांजरे पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता डॅा. राहुल मांजरे यांचा भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी फेटा बांधून आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री….

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी; शिवसेना पक्षाचे जाकीर सौदागर १८९ मतांनी विजयी.

परंडा: धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे उमेदवार झाकीर इस्माईल सौदागर हे विजयी झाले असून त्यांनी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. परंडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले होते?. या निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:■ विजयी उमेदवारः परंडा नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे उमेदवार एम….

अधिक बातमी वाचा...

“तुम्ही भ्रष्टाचाराचा भाग आहात का?”; तुकाराम मुंढेंचा अधिकाऱ्यांना थेट सवाल

मुंबई( प्रतिनिधी) प्रशासनातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा थेट आणि परखड भाषेत प्रहार करत माजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना जाहीरपणे सवाल केला आहे. “तुम्ही भ्रष्टाचाराचा भाग आहात का?” असा थेट प्रश्न विचारत मुंढे यांनी प्रशासनातील उदासीनता, दबावाखाली काम करण्याची वृत्ती आणि जबाबदारीपासून पळ काढण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की,…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवच्या रुग्णालयास मिळणार नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा ‘मॉडेल टच’; अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी ऐतिहासिक पाऊल

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय तसेच ५०० खाटांचे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही संस्थांमध्ये नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर अद्ययावत व अत्याधुनिक सोयी सुविधा विकसित करण्यासाठी अनमोल…

अधिक बातमी वाचा...

वेळ अमावस्या, शेतशिवारातला मोठा उत्सव; नेमका कुठे आणि कसा होतो सण साजरा?

माझं गांव माझं शहर(संपादकीय): आज (19 डिसेंबर 2025) वेळ अमावास्या आहे. याला येळवस अमावास्या असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात. हा सण लातूर आणि उस्मानाबाद, सोलापूर आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात साजरा केला जातो. शेतातली…

अधिक बातमी वाचा...

भोंजा येथे शेतकरी व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित; केळी व तुती उत्पादक शेतकरी परिसंवाद संपन्न.

परंडा(माझं गांव माझं शहर) भोंजा हवेली एक खेडे गाव असून ९० टक्के कोरडवाहू शेतकरी बनले बागायतदार ऊस शेती ला बगल देऊन केळी व तुती उत्पादनात अधिक भर देऊन शेतकरी मनरेगा अंतर्गत होतायत लखोपती म्हणूनच जिल्याची यंत्रणा जिल्हा अधिकारी डॉ किर्ती कीरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनांक घोष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री राजकुमार माने,…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग प्रमाणपत्र डिजिटलायझेशनमध्ये टक्केवारी कमी होणार नाही – जिल्हाधिकारी बैठकीत ठोस निर्णय

महाराष्ट्र(प्रतिनिधी)रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिव्यांगांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर अत्यंत महत्त्वपूर्ण व निर्णायक बैठक पार पडली.मा. जिल्हाधिकारी किसनराव जावळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सचिव श्री. सुरेश मोकल, रायगड जिल्हाध्यक्ष श्री. सुनील घनमोडे, उपाध्यक्ष श्री. पांडुरंग डांगरेकर, रायगड जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी परिसरात कलम १६३ लागू ; जिल्हाधिकारी धाराशिव

धाराशिव,दि.१८ डिसेंबर (माझं गांव माझं शहर) स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत दि. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या कालावधीत मतमोजणी परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १६३ लागू करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ साठी धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर, नळदुर्ग,उमरगा,मुरुम,कळंब,भूम व परंडा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी दि.२१ डिसेंबर २०२५…

अधिक बातमी वाचा...

नाशिक दिव्यांग शाळेतील बोगस पण उघड; प्रत्यक्षात केवळ ७ विद्यार्थी कागदोपत्री मात्र ५०

नाशिक(माझं गांव माझं शहर) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या अंधशाळेत प्रत्यक्षात केवळ ७ अंध विद्यार्थी असताना, कागदोपत्री ५० विद्यार्थी दाखविण्यात आले होते. तसेच २४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दाखवून वसतिगृह अनुदान, वेतन-भत्ते व इतर अनुषंगिक लाभ लाटण्यात आले. वर्षांनुवर्षे ही लूट सुरू असल्याने शासनाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयात OSD पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान

परंडा(प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना .प्रताप सरनाईक साहेब (परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्या कार्यालयात OSD (विशेष कार्य अधिकारी) म्हणून आमचे मित्र तसेच बावची विद्यालयाचे पालक गणेश कुकडे साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल बावची विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. गणेश कुकडे साहेब यांच्या या यशाबद्दल सर्वांनी…

अधिक बातमी वाचा...

इंद्रा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची बार्शीतील नामांकित ‘आयटी’ कंपनीला भेट, AI आणि मशीन लर्निंगचे धडे

बार्शी (प्रतिनिधी):वैराग येथील इंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बार्शी येथील एकमेव नामांकित आणि ‘ISO 9001:2015’ मानांकित एमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीला भेट दिली. या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, प्रकल्प व्यवस्थापन आणि करिअरच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर मेघा व्हनकळस यांनी महाविद्यालयाच्या विभागप्रमुख…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!