खासापुरी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे बावची-सोनगिरी रस्त्यावरील पूल बंद.

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यात दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे साकत धरण व खासापुरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे अनेक खेडेगावाचा संपर्क तुटला आहे. परंडा तालुक्यातील बावची रोडवरील फुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्याचबरोबर ते पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वाहून जाते सध्या बार्शी परांडा रोडवरील सोनगिरी पुलावरून देखील पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे. सर्व…

अधिक बातमी वाचा...

खांडवी येथील जिजाऊ गुरुकुलमध्ये देशभक्तीचा जागर; कारगिल विजय दिन प्रभावीपणे साजरा

खांडवी, (बार्शी ) २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त खांडवी येथील जिजाऊ गुरुकुल येथे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी गुरुकुलचे कॅडेट्स यांनी पायलट मार्चिंग करत अभूतपूर्व शिस्त आणि दर्शन घडवले. या प्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी घाडगे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी घटनांचा…

अधिक बातमी वाचा...
Suraj Slunkhe VS Pratap sarnik

धाराशिव – कळंब मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा.

धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्यासमवेत धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सविस्तर चर्चा केली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी…

अधिक बातमी वाचा...

बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात भीषण अपघात..

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात ०६ जुलै रोजी सकाळीं एक भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी (श्रावणी उबाळे ) जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण रणजित उबाळे, संदीप उबाळे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे दुचाकीचा क्रमांक MH45A…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!