परंडा पंचायत समितीचा कारभार ‘रामभरोसे’; तक्रारी प्रलंबितच, नागरिक संतप्त

माझं गाव माझं शहर |प्रतिनिधी : तानाजी घोडके परंडा पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ढासळल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांनी केलेल्या तक्रारी धूळ खात पडल्या असून, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुहूर्त…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलदारांवरील हल्ला प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करामहाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माझं गांव माझं शहर , धाराशिव : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश…

अधिक बातमी वाचा...

परंडा उपजिल्हा रुग्णालयातील २१ कर्मचारी संपावर; आरोग्य यंत्रणा ‘सलाईनवर’!

माझं गाव माझं शहर | परंडा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील तब्बल २१ कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरशः ‘सलाईनवर’ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माहितीनुसार, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी…

अधिक बातमी वाचा...

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय हालचालींना वेग; धाराशिवच्या भाजप नेत्यांची महसूल मंत्र्यांशी महत्वपूर्ण भेट

माझं गांव माझं शहर मुंबई: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची मंत्रालय येथे धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ​आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!