शिवसेना(शिंदे गट) जि.प./ प.स.प्रचाराचा नारळ ; आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सोनारी येथे फोडणार-जाकीर सौदागर
परंडा (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, धाराशिव जिल्ह्याचे मा.पालकमंत्री तथा मा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे भूम-परंडा-वाशी चे आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती, प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करणार आहेत. त्यानिमित्ताने शनिवार दि.३१ जानेवारी२०२६ रोजी तालुक्यातील प्रसिद्ध असे सोनारी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी जाऊन आणि नारळ फोडून…