महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भाजपा संपर्क कार्यालय येथे अभिवादन..

परंडा(माझं गांव माझं शहर) महाराष्ट्राच्या राजकारणातील धाडसी निर्णयक्षम नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस हार घालून भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, युवा नेते उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, माजी सरचिटणीस विकास कुलकर्णी, सुखदेव टोंपे, ॲड. जहीर चौधरी, ॲड. तानाजी वाघमारे, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, शंकर ईतापे, ओ.बी.सी. मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, उद्योग आघाडी संयोजक नागेश गर्जे, निशिकांत क्षिरसागर, बाबासाहेब जाधव, शिवाजीराव पाटील, सुजित परदेशी, मुकुंद चोबे, रामदास गुडे, प्रमोद लिमकर, सुभाष लटके, प्रशांत देवकर, रामकृष्ण घोडके, धनंजय काळे, गौरव पाटील, सुरज काळे, गणेश जाधव, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, सायम शेख, योगेश डांगे, रवी मांडवे, अविनाश हांगे, राहुल फले, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!