संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) परंडा येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी दि.४ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  यानंतर सराफा असोसिएशन यांची बैठक होऊन कार्यकारणी तयार करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमतते विनोद शेठ चिंतामणी अनाळकर तर उपाध्यक्ष शिवप्रसाद बागडे तर सचिव म्हणून शिवाजी पंडित यांची निवड करण्यात आली

यामध्ये संघटनेचे मुख्य मार्गदर्शक.श्री.मनोज शेठ चिंतामणी माझी अध्यक्ष सागर लंगोटे,माझी अध्यक्ष मिलिंद चिंतामणी, अरुण शेठ बुराडे,अनिल शेठ खर्डेकर, विष्णू मुळे,आरूप बंगाले,संतोष नष्ठे,मनोज शेठ शहाणे, भगवान शेठ शहाणे, गोकुळ पंडित,सागर शेठ शहाणे इ.समाज बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडल…नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या।

error: Content is protected !!