श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केले स्वागत

परंडा(तानाजी घोडके) भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे अतिशय सुंदर भक्तीमय वातावरणात परंडा येथे स्वागत केले. भगवान गड येथील श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे आगमन कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे मोठ्या उत्साहात दाखल झाली. भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून सर्व वारकरी यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी…

अधिक बातमी वाचा...

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच उदंचन जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होणार

मुंबई(प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर’ यांच्यामध्ये तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून, येत्या काळात अपारंपारिक…

अधिक बातमी वाचा...

परंडा: पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांची केली सुटका.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. यामध्ये ४ जर्सी गायी आणि २६ वासरांचा समावेश असून, त्यांची किंमत सुमारे २,३०,००० रुपये आहे. ही घटना जवळा (नि.) परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली, ज्यामुळे स्थानिक जनतेमध्ये चिंता आणि संताप व्याप्त झाला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि….

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र

रामचंद्र पवार यांचा वाढदिवस: समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा.

परंडा / प्रतिनिधी(तानाजी घोडके) छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे संस्थापक, सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे सर्वेसर्वा तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि. २९) विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. सूर्यप्रभा हॉस्पीटल येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष दादासाहेब…

अधिक बातमी वाचा...

टाळ मृदंगाचा गजर आणि भानुदास एकनाथ हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन

परंडा ता.३० ( तानाजी घोडके) “पंढरीशी जारे आल्यांनो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! वाट पाहे उभा भेटीची आवडी! कृपाळु तातडी उताविळ!भानुदास एकनाथ नामाचा जयघोष ,टाळ-मृदंगाचा गजर हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री क्षेञ पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी ता.२९ जुन रोजी सायंकाळी सहा वाजता, शहराचे प्रवेशद्वार असलेल्या नाथ चौकात आगमन झाले.मोठ्या…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

परंडा(प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

शाळेत दारूच्या नशेत शिक्षकांवर कारवाईची मागणी

चिंचपूर (बु.), ता. परंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक शिक्षक दारूच्या नशेत शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. बी. एम. मोहळकर. असे या शिक्षकाचे नाव असून, यापूर्वीही त्यांना अनेकदा नशेत शाळेत न येण्याबद्दल समज देण्यात आली होती. शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी श्री. मोहळकर शाळेत…

अधिक बातमी वाचा...

Contact Us

माझं गांव माझं शहर(ई न्यज)

मुख्य संपादक: तानाजी दत्तात्रय घोडके

मु पो देऊळगाव ता परंडा जि धाराशिव

8308118788

error: Content is protected !!