परंडा / प्रतिनिधी(तानाजी घोडके) छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे संस्थापक, सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे सर्वेसर्वा तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि. २९) विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. सूर्यप्रभा हॉस्पीटल येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष दादासाहेब…
परंडा ता.३० ( तानाजी घोडके) “पंढरीशी जारे आल्यांनो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! वाट पाहे उभा भेटीची आवडी! कृपाळु तातडी उताविळ!भानुदास एकनाथ नामाचा जयघोष ,टाळ-मृदंगाचा गजर हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री क्षेञ पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी ता.२९ जुन रोजी सायंकाळी सहा वाजता, शहराचे प्रवेशद्वार असलेल्या नाथ चौकात आगमन झाले.मोठ्या…
परंडा(प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा…
परंडा (प्रतिनिधी): तालुक्यातील बावची येथील बहुचर्चित ऑट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आरोपीच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला…
धाराशिव,दि.६(माझं गांव माझं शहर) धाराशिव येथे गॅस तुटवडा व दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चूल मांडून आंदोलन करण्यात आले.राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर होत असलेल्या…
परंडा दि.६ (प्रतिनिधी) निम्न खैरी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पांढरेवाडी गावाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग झाले असले, तरी पांढरेवाडी (पश्चिम) गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी…
परंडा, दि.६(माझं गांव माझं शहर) ६ एप्रिल १९८० रोजी ‘भारतीय जनता पार्टी’ नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी “राष्ट्र प्रथम” मानून ‘लक्ष्य अंत्योदय’, ‘प्रण अंत्योदय’, ‘पथ अंत्योदय’ या ध्येयाने…
प्रतिनिधी,दि २(माझं गांव माझं शहर)संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कंडारी गावचे सुपुत्र अक्षय सुरेश डोके यांनीमिश्रित इलेक्ट्रोलाईट्ससह बोरोसिलीकेट ग्लास वर इलेक्ट्रो केमीकल डिस्चार्ज मशिनिंग (ECDM ) चे गणितीय मॉडेलिंग आणि…
परंडा (प्रतिनिधी) – परंडा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ निमित्त जयंती उत्सव समिती गठनासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण…
परंडा, दि.५(तानाजी घोडके) परंडा शहरात गेल्या सहा दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी जनशक्ती आघाडीच्या पाणी पुरवठा सभापतींवर…
परंडा,दि.३(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद, धाराशिव च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अर्चना पाटील यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या सोबत विविध विषयांवर…
परंडा,दि.३(माझं गांव माझं शहर) बावची विद्यालय,परंडा येथे धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव (संलग्न – महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महासंघ) यांच्या वतीने “डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार…
परंडा (प्रतिनिधी) – शहरात आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर आर. बी. ग्रुप व नालंदा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती समारोह समितीची स्थापना करण्यात आली आहे….
परंडा, दि. २(तानाजी घोडके) : तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांची तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या…
परंडा, दि. ३ (माझं गांव माझं शहर): परंडा शहरात काही अज्ञात शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने…
मुंबई (माझं गांव माझं शहर): महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठी हालचाल घडवत राज्य शासनाने एकाचवेळी २५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंत्रालयातून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला असून,…
परंडा, दि. २ (तानाजी घोडके) – भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच धाराशिव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री. विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी परंडा…
परंडा, दि. २ (माझं गाव माझं शहर) – येथील पुरातन भवानी शंकर मंदिरात काळा मारूतीच्या चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. पहाटेपासूनच नागरिक व महिलांनी…
परंडा, दि. १ : परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्याची घटना घडली. सकाळी नागरिकांना पुतळ्याचे दर्शन होताच शिवप्रेमींमध्ये आनंदाचे…
परंडा (तानाजी घोडके) : परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून,…
परंडा-दि.१(प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अंतर्गत “आपले सरकार सेवा केंद्र” संबंधित गंभीर अनियमिततेबाबत दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, जिल्हा धाराशिव यांनी गट विकास अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी…
परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परंडा नगरपरिषदेमधील जनशक्ती नगर…
परंडा | माझं गाव माझं शहर :- परंडा तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोडखा येथे गुढीपाडवा निमित्त “प्रवेश वाढवा” अभियानांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये शंभर टक्के प्रवेश पूर्ण करण्यात आला. या उपक्रमामुळे गावात…
मुंबई | प्रतिनिधी राज्य प्रशासनात पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका पाहायला मिळाला असून, 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कडक व निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंडे यांचाही…
माझं गांव माझं शहर, दि.२७(पुणे) :पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट…
परंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर…
परंडा,दि.२९ (माझं गांव माझं शहर) राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे शनिवारी (दि. २८) रोजी राज्यस्तरीय कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगला. अंतिम चार लाख…
परंडा(संपादकीय) आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात संगणक शिक्षण हे केवळ एक पर्याय राहिलेले नाही, तर ती प्रत्येकासाठी अत्यावश्यक गरज बनली आहे. शासनाच्या विविध योजना, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रक्रिया, नोकरीच्या संधी…
चिंचपूर (बु.), ता. परंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक शिक्षक दारूच्या नशेत शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. बी. एम. मोहळकर. असे या शिक्षकाचे नाव असून, यापूर्वीही त्यांना अनेकदा नशेत शाळेत न येण्याबद्दल समज देण्यात आली होती. शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी श्री. मोहळकर शाळेत…