सुप्रसिद्ध कलाशिक्षक कवी लेखक मा. हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धुळे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती !
धुळे(माझं गांव माझं शहर) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील सुप्रसिध्द कलाशिक्षक, कवी , लेखक मा. हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धुळे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र ऑनलाईन दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक, सुप्रसिद्ध कवी, लेखक, राष्ट्रवादी काँग्रेस…