भाजपाच्या परंडा तालुक्याच्या मोर्चा व आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्या निवड जाहीर…

परंडा :- भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी भाजपाच्या परंडा तालुक्याच्या मोर्चा व आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्या निवड जाहीर केली असुन आघाडी व मोर्याचे नवनियुक्त अध्यक्ष प्रमाणे आहेत. भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अजित धन्यकुमार काकडे (दहिटणा), महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियंका निशीकांत क्षिरसागर (आनाळा), किसान मार्चा अध्यक्ष श्री. अर्जुन…

अधिक बातमी वाचा...

भाजप नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूर व सहकटुंब मतदानाचा हक्क बजावला.

भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी मुलगा समरजीतसिंह ठाकूर, पत्नी सौ. शैलाभाभी, मुलगी कु. डॉ. सुयशा, पुतणी कु. डॉ. संजना यांच्यासह परंडा येथे जिल्हा परिषद प्रशाला मतदान केंद्रावर परंडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता मतदानाचा हक्क बजावला.

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेच्या सांगता निवडणूकीच्या सभेत हास्य कल्लोळ ; बुटक्या , नकट्या , खेकडा , आणि विकास गाजले .

परंडा दि . १ : – परंडा नगरपालिका निवडणुक ही शिवसेना शिंदे विरुद्ध सर्वपक्षिय जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे . दि.१ रोजी जनशक्ती नगर विकास आघाडीची आठवडी बाजार येथे सर्वपक्षिय जनशक्ती आघाडीची सभा हास्य कल्लोळात गाजली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांना आजी आमदार कॉर्नर सभेत बुटका म्हणाले तेव्हां…

अधिक बातमी वाचा...

रात्रीच्या कॉर्नर सभा गाजत आहेत ; परंडा शहरात…

परंडा दि १ : – परंडा नगरपरिषदेचे निवडणूक चांगलेच तापले असून प्रभाग ३ मध्ये झालेल्या कार्नर सभेतून दिसून आले . प्रभाग क्र ३ , ४ , २ या प्रभागासाठी कॉर्नर सभा पार पडली तेव्हां विकास कामावर संजयकुमार बनसोडे , जाकिर भाई सौदागर , दत्ता आण्णा साळूंके यांनी विरोधाकावर चांगलीच फटकेबाजी करून परंडा शहरातील विकासकामाचा आढावा…

अधिक बातमी वाचा...

भावी नगराध्यक्ष कोण ? सौदागर की पाटील . इथच गेम आहे .

परंडा दि ३० : – परंडा नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची आणि अस्मितेची होणार आहे . नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजीमंत्री आमदार डॉ .तानाजीराव सावंत यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष जाकिराई सौदागर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार कै . ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजिव उच्च शिक्षित तरुण जनशक्ती नगरविकास आघाडीचे विश्वजित पाटील यांच्यात लढत…

अधिक बातमी वाचा...

परंडा निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कर्तव्यात कसूर ; तात्काळ निलंबन करावे.

परंडा(प्रतिनिधी) परंडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची आचार सहिता लागू असताना परंडा येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर समक्ष परंडा येथील न.पा. सभागृह मध्ये छाननीच्या वेळी आक्षेपाच्या वेळी हजर असलेल्या २४ नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्यावर निवडणूक आधिकारी व संबंधितावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी माहितीअधिकार कार्यकर्ता…

अधिक बातमी वाचा...

परांडा शहरातील अखिल भारतीय मदारी समाज संघटना महाराष्ट्र राज्य ; नगराध्यक्ष पदाचे जाकीर भाई यांना जाहीर पाठिंबा

परंडा(तानाजी घोडके) शहरातील अखिल भारतीय मादारी समाज संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष व सचिव सदस्य या सर्वांच्या वतीने परांडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकिरभाई सौदागर यांना त्यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह मदारी समाजाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी मदारी समाजाचे अध्यक्ष मौलाना समीर मदारी सचिव नूर मदारी अख्तर मदारी अज्जू मदारी अश्फाक मदारी हसन मदारी…

अधिक बातमी वाचा...

शहरातील चर्मकार समाजाला शून्य गृहीत धरणाऱ्यांना निवडणूक महागात पडणार – परंडा चर्मकर तालुकाध्यक्ष कानिफनाथ सरपणे .

परंडा : (दि २४ ) परंडा शहर नगरपरिषद एकूण वॉर्ड १० मध्ये अनुसूचित जातीचे एकून तीन जागा असून या मध्ये महिला राखीव दोन आहे,अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येने दोन नंबर वर असलेला चर्मकार समाज असताना चर्मकार समाजाला फक्त शून्य गृहीत धरून नाकारले गेले ज्यांनी नाकारले त्यांना नाकारण्याची वेळ हीच आहे चर्मकार समाजाने आपले उपद्रव मूल्य वाढवणे गरजेचे…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात उमेदवारी अर्ज आक्षेपवरून दोन गटांत बाचाबाचीनंतर दगडफेक ; पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर..!

परंडा : प्रतिनिधी शहरात नगर परिषद निवडणुकीत १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीत दाखल झालेल्या एकुण १३८ अर्जातील १०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर ३६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत, यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आठ उमेदवारांपैकी पक्षाकडुन उमेदवारी न मिळाल्याने एक व डमी एक असे दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून जाकिर भाई सौदागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

परंडा : नगर परिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, शिवसेनेच्या वतीने जाकिर भाई सौदागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगर पालिकेत नगराध्यक्ष शिवसेनेचा होणार ; आ तानाजी सावंत माझ्या विरोधात उभे रहा सौदागर यांचे मा आ.ठाकूर यांना चॅलेंज.

परंडा (तानाजी घोडके ) परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष डॉ. जाकीर सौदागर यांनी जुन्या नेत्यांवर तसेच विरोधातील दोन माजी आमदारांवर थेट आणि जोरदार टीका केली आहे. विशेषतः त्यांनी माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव न घेता ‘मॅनेजमेंट’च्या राजकारणावर निशाणा साधला, तर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांना ‘स्थानिक’ हा मुद्दा…

अधिक बातमी वाचा...

परंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) तालुकाध्यक्ष पदी किरणकुमार करळे यांची निवड.

परंडा (जि. धाराशिव) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) यांच्या परंडा तालुकाध्यक्षपदी नालगाव (ता. परंडा) येथील ज्येष्ठ नेते श्री. किरणकुमार जनार्धन करळे यांची निवड आज करण्यात आली.निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मा. जीवनराव गोरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील (भैया) पाटील, ज्येष्ठ नेते…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!