आर.पी.आय कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०५ वी. जयंती साजरी.
परंडा(प्रतिनिधी)-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पक्ष कार्यालयामध्ये रिपाइं आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे फकिरा दल संघटनेचे प्रमुख सतीश कसबे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते यांच्या शुभहस्ते दि १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मा. तालुकाध्यक्ष…