डॉ.शहाजी चंदनशिवे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव उपजिल्हाध्यक्षपदी निवड .
परंडा(माझं गांव माझं शहर ) येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी ताई काळभोर यांच्या संयुक्त सहीने सदर नियुक्तीपत्र देण्यात आले…