Img 20250712 wa0019

४७ व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये शिवरायांच्या १२ किल्ले जागतिक वारसास्थळ मान्यता यादीत

      परंडा,दि.१२ (प्रतिनिधी) फ्रान्सची राजधानी पॕरीस येथे दिनांक ०६ जुलै २०२५ ते १६ जुलै २०२५ दरम्यान ४७ वी जागतिक वारसा समितीची बैठक सुरू आहे. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. या बैठकीस युनेस्कोच्या संचालिका श्रीमती आंद्रे अझेले यांच्यासह १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक वारसा समितीच्या बैठकीस आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदेचे सदस्य परंडा येथिल…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगर परिषदेमधील भ्रष्टाचाराचा आरोप- चौकशीसाठी शहर बंदची हाक.

परंडा (प्रतिनिधी) शहराचे नगरपरिषद चे अधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली यांचे चार वर्षाचे भ्रष्टाचारी मंगरूळ मुजोर कारभाराचे निषेध करण्यासाठी व निषेध करण्याकरिता त्यांचे पदोन्नती होऊनही परंडा शहर सोडले नाही फक्त परंडा शहरामध्ये नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी यांना परंडा शहरात भ्रष्टाचार करण्यासाठी जणू काय सोन्याचे अंडीत सापडली आहे मनात येईल तोच कायदा असा कायास लावून सर्वसामान्य जनतेला कायद्याचे बंधन…

अधिक बातमी वाचा...

अस्थिव्यंग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन.

सोलापूर(प्रतिनिधी) दि.२ – केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), मुंबई, मार्फत एस. आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, जिल्हा समाज कल्याण विभाग, सोलापूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सोलापूर यांच्या सहकार्याने एडिप योजनांतर्गत सोलापूर जिल्हयातील तालुका निहाय अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिफर्स यांचे…

अधिक बातमी वाचा...

राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश

मुंबई(प्रतिनिधी )राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उद्या आणि परवा शाळांना सुट्टी नसेल. यापूर्वी 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार होत्या, परंतु आता शिक्षण विभागाने शाळा बंद…

अधिक बातमी वाचा...

बोगस शिक्षकांवर होणार कारवाई-खोटे नाटे करणाऱ्या दिव्यांगांना फौजदारीला सामोरे जावे लागणार..

मुंबई(प्रतिनिधी) शासनाच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची फेर वैद्यकीय त तपासणी करून त्यांच्या प्रमाणपत्राची न चौकशी करून खोट्या प्रमाणपत्र धारक उमेदवारांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. र त्याचप्रमाणे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय व निमशासकीय सेवेत…

अधिक बातमी वाचा...

स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न

पंढरपूर(प्रतिनिधी)देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि याचे शब्दात…

अधिक बातमी वाचा...

कंत्राटदार, बेरोजगार अभियंता, मजूर संस्थांची 89 हजार कोटींची देयके रखडली

धाराशिव -(प्रतिनिधी) राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, हॉट मिक्सधारक कंत्राटदार, मजुर संस्था आणि विकासक यांची विविध विभागाकडील 89 हजार कोटींची देयके रखडली आहेत. ही देयके तातडीने देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी मागणीचे निवेदन देण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

माऊलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली.

पंढरपूर (दि.०३) : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माऊलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली . दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो . याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

error: Content is protected !!