परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंपूवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान !
घटनास्थळी पोलिस प्रशासन जाऊन पंचनामा केला . परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा येथील प्रीतम मंगल कार्यालयासमोर (दि २८ रोजी सकाळी १०.२०) उभा असलेल्या एका टेंपूवर (MH 45.AF 5121 हा नंबर चा टेंपू आहे . महावितरणचा विजेचा पोल कोसळल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत टेंपूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या…
