मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते कु. श्रध्दा टोंपे हिच्या निवडीबद्दल सत्कार..
परंडा(प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम, उपविभाग परंडा येथील सेवावृत्त कनिष्ठ अभियंता श्री. सौदागर टोंपे यांची कन्या व भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुखदेव टोंपे यांची पुतणी कु. श्रध्दा सौदागर टोंपे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कु….