उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डॉ. तानाजी सावंतांची घेतली भेट-चाय पे चर्चा ..
परंडा (तानाजी घोडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे नाते सर्वश्रुत आहे. असं असताना सर्वांच्या भूवया उंचावतील अशी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. तानाजी सावंत यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. मंत्रीमंडळाच्या विस्तार होण्याच्या तोंडावर डॉ. सावंत शिंदेंना भेटल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. मात्र एकनाथ…