विधानभवना मध्ये राडा : वंचित बहुजन आघाडीची कारवाई ची मागणी.
परंडा १८ (प्रतिनिधी) लोकशाहीला काळीमा फासणारी निंदनीय घटना महाराष्ट्र राज्यातील विधानभवना मध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटने संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी वंचित बहुजन आघाडी चे निवेदन. महाराष्ट्र राज्यातील विधान भवनामध्ये विधानसभा,विधान परिषद सदस्यांचे राज्याच्या जनतेच्या विविध प्रश्नां संदर्भात अधिवेशन चालू असून गुरुवार दिनांक १७ जुलै२०२५ रोजी सत्ताधारी आणि विरोधी…