अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – भाजपा वतीने निवेदन..
परंडा:- परंडा तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निवेदन भारतीय जनता पार्टी परंडा च्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. तालुक्यातील अनाळा व परंडा मंडळात १४०० शेतकऱ्यांच्या ५९६ हेक्टर क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे….