परंडा तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सावळा गोंधळ; दिव्यांग वाढीव अनुदानापासून वंचित.
परंडा( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आदेशानुसार व मा.दिव्यांग दैवत बच्चुभाऊ कडू व विविध सामाजिक दिव्यांग संघटना यांच्या मागणीनुसार दिव्यांगाना दर महा 2500 रुपये एवढे आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने ऑक्टोबर 2025 पासून घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये होते त्यामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास विलंब…