परंडा नगर परिषदेमधील भ्रष्टाचाराचा आरोप- चौकशीसाठी शहर बंदची हाक.
परंडा (प्रतिनिधी) शहराचे नगरपरिषद चे अधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली यांचे चार वर्षाचे भ्रष्टाचारी मंगरूळ मुजोर कारभाराचे निषेध करण्यासाठी व निषेध करण्याकरिता त्यांचे पदोन्नती होऊनही परंडा शहर सोडले नाही फक्त परंडा शहरामध्ये नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी यांना परंडा शहरात भ्रष्टाचार करण्यासाठी जणू काय सोन्याचे अंडीत सापडली आहे मनात येईल तोच कायदा असा कायास लावून सर्वसामान्य जनतेला कायद्याचे बंधन…