myvillagemycitynews

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले ई पेपर पोर्टल

परंडा एसटी आगाराचा भोंगळ कारभार ; बसफेऱ्यांच्या अनियमितेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल.

परंडा (प्रतिनिधी) परंडा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगाराचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बसगाड्यांच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आगाराच्या या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.बार्शी मार्गावर प्रवाशांची कोंडी: मिळालेल्या माहितीनुसार, परंडा ते बार्शी या महत्त्वाच्या…

अधिक बातमी वाचा...

रा.प.परंडा बसस्थानकात चालक दिन साजरा ;देशमाने यांच्या हस्ते चालकांचा सत्कार

परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने रा प परंडा बसस्थानकात चालक दिन २०२६ साजरा करण्यात आला. कोरोना काळात जग ठप्प असताना शासन आदेशानुसार परप्रांतीय नागरिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक तसेच प्रवाशांना सुरक्षित सेवेसाठी समर्पित चालकांचा परंडा आगारातील चालकांचा यावेळी आगार प्रमुख श्री बालाजी मुळे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटे  तसेच पञकार…

अधिक बातमी वाचा...

जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनातुन परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ; फिटर व्यवसायातील हॅण्ड कॅन क्रशर या प्रोजेक्ट ची विभागीय स्तरावर निवड.

परंडा-(प्रतिनिधी)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कौशल्यात भर पडून त्यांच्यात संशोधनात्मक वृती जागी होऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी दरवर्षी आशाप्रकारच्या तंत्रप्रदर्शणाचे आयोजन करण्यात येते.नंतर येथून त्यांची विभागीय पातळी करिता निवड करण्यात येते.धाराशिव येथील भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि 23 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जिल्ह्यातील…

अधिक बातमी वाचा...

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासकराज ; ४२८ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू..

माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके ) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेश काय नेमका ?मा. उच्च न्यायालय,…

अधिक बातमी वाचा...

प्रस्थापित राजकारणी यांच्या विरोधात जनसामान्य माणसांतील युवक शरद पवार यांने ‘शेळगांव जिल्हा परिषदेमध्ये राजकीय शड्डू ठोकला.

परंडा दि २२ ( प्रतिनिधी ) शेळगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून चिंचपूर येथील उद्योजक शरद पवार यांनी प्रस्थापितांसमोर कडवे आव्हन निर्माण केले आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणणाले आहेत. परंडा तालुक्यातील शेळगाव गटातून जनसामान्य माणसातील व्यक्तीला मिळताच उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गावच्या सर्कलच्या जाण्यासाठी मी निवडणूक हाती घेत आहे असे सांगत शेवटच्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरातील जयभवानी गणेश मंदिरात; श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

परंडा (प्रतिनिधी) परंडा शहरातील जयभवानी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला दिनांक २२ जानेवारी गुरुवारी रोजी सकाळी १० वाजता भगवंत रक्तपेडी संचलन बार्शी संस्थेचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात ५१ युवकांनी रक्तदान केले शिबीराचे  उद्घाटन…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे बाल आनंद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा (माझं गांव माझं शहर) येथील जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, परंडा येथे मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी श्री विटकर महादेव यांच्या हस्ते लाल फीत कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी मेळाव्यास प्रोत्साहन म्हणून पाचशे रुपयांचे बक्षीस दिले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ….

अधिक बातमी वाचा...

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवा ; महेदविया उर्दु शाळेत बक्षीस वितरण प्रसंगी मौलाना काझी यांनी सांगीतले

परंडा दि २१ ( प्रतिनिधी ) येथील महेदविया उर्दू प्रा शाळेत ईद ए मिलादुन्नबी निमित्त प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्यावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या पाच विद्यार्थिनींना हाजी सत्तार शेख, मौलाना जफर काजी, मौलाना सकलेन सौदागर, बिलाल मौलाना, रिजाय सिकलकर, इम्रान सौदागर, बाशाभाई शहाबर्फीवाले, मुस्ताक चौधरी मौलाना, जमील शेख यांच्या हस्ते रोख…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालय प्रशासकीय कामांसाठी ‘ओस’; निवडणूक ड्युटीमुळे शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग वाऱ्यावर..!

परंडा (तानाजी घोडके) सध्या परंडा तहसील कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर (Election Duty) असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दिवसभर ताटकळत थांबूनही कामे होत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागत आहे. प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निवडणूक कामाला न लावता, टप्प्याटप्प्याने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांची ससेहोलपट :- तालुक्यातील…

अधिक बातमी वाचा...

परंडा उप महावितरण कार्यालयाचा परिसर बनला ‘नरकयातना’; शौचालय  घाणीच्या साम्राज्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

परंडा (प्रतिनिधी): परंडा येथील उप महावितरण (MSEDCL) उपविभागीय कार्यालयातील शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली.असून, परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्राहकांना आणि तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, संबंधित अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.नेमकी परिस्थिती काय?परंडा येथील महावितरण कार्यालयात दररोज शेकडो…

अधिक बातमी वाचा...

शासकीय आयटीआय परंडा येथील तीन प्रोजेक्टची जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन करिता निवड.

परंडा(माझं गांव माझं शहर):- आय टी आय म्हणजे सर्वसाधारण घटकापर्यंत पोहचण्याचे योग्य साधन असे प्रतिपादन पंचायत समिती परंडा गटशिक्षण अधिकारी सूर्यभान हाके यांनी परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनात केले.परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १९ रोजी तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव (माझं गांव माझं शहर)  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकतीने लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशानंतर आता…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!