myvillagemycitynews

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले ई पेपर पोर्टल

राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे ‘आनंद बाजार’ उत्साहात साजरा

परंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी “आनंद बाजार” या मार्केट डे उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञानाची जाणीव निर्माण व्हावी तसेच उद्योजकतेची आवड विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बिभिषण रोडगे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण सिरसट (सहाय्यक पोलीस…

अधिक बातमी वाचा...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी):वाशी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत पवनचक्कीच्या यंत्रसामुग्रीतील कॉपर केबल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४३,३५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ६ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.घटनेचा तपशील:दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून…

अधिक बातमी वाचा...

जि.प.मध्ये स्थानिक नेतृत्वाला सर्वाधिकार ; कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय कधी मिळणार !

परंडा(माझं गांव माझं शहर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा उत्सव, अशी मोठमोठी आश्वासने सर्वच पक्षांकडून दिली जातात. “स्थानिक नेतृत्वाला सर्वाधिकार”, “कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय”, “घराघरातील कार्यकर्ते पुढे आणू” अशा घोषणा निवडणुकीच्या तोंडावर हमखास ऐकायला मिळतात. मात्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी या घोषणांचा फोलपणा पुन्हा एकदा उघड केला…

अधिक बातमी वाचा...

माता रमाई जयंती निमित्त “आशाताई मोरजकर” यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान .

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा येथील जिजाऊ ब्रिगेडच्या मराठवाडा उपाध्यक्ष शिक्षण संस्थेच्या सचिव आशाताई गोरख मोरजकर यांनी मोठमोठ्या आजारांना झगडत महिला जागृती , छत्रपती शिवराय , छ . राजश्री शाहु महाराज ,महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले , फातीमा शेख , अहिल्यादेवी होळकर , त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे विचार…

अधिक बातमी वाचा...

परंडा जिल्हा धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही-तहसीलदार काकडे

धाराशिव(माझं गांव माझं शहर) दि.10.02.2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास परंडा, जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांगाना मिळणार फिरते दुकान ;अनुदानासाठी २५ कोटीची तरतूद..

मुंबई: राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांगाना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना फिरत्या दुकानांसाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत अपंग व्यक्तींना ई वाहन पुरविले जात असून निधीअभावी ही योजना रखडली होती. या योजनेला आता पुन्हा गती देण्यात आली असून यासाठी सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे अपंग व्यक्तींना रोजगारासाठी ई वाहनावरील फिरते…

अधिक बातमी वाचा...

परंडा पंचायत समितीवर सावंतांचे वर्चस्व; शिवसेनेची एकहाती सत्ता

परंडा, दि. ९- तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. पंचायत समितीच्या १० पैकी ६ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आपली एकहाती सत्ता राखली आहे, तर जिल्हा परिषदेच्या ५ पैकी २ जागांवर भगवा फडकवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत…

अधिक बातमी वाचा...

आला रे आला गुराखी आला ; घोषणा देत धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष  केला .

परंडा दि ९ : – परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल जाहिर होताच . भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जवळा (नि) गटातून १९२१ मताची लिड घेऊन विजयी घोषित झाल्या बरोबर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला . जल्लोष मिरवणूकीत , आला रे आला गुराखी आला असा शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यांना टोमणा मारणाऱ्या घोषणा देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा.

परंडा, (प्रतिनिधी ) संतकृपा ही जीवनातील सर्वात मोठी कृपा असते.थोर संत हे कल्पतरुप्रमाणे असतात.मनुष्य जीवनाला योग्य दिशा देऊन त्याला उत्तम दशेला प्राप्त करुन देण्यासाठी संतानी महान कार्य केले आहे.प्रगटदिन सोहळा साजरा करुन संतानी दिलेली शिकवण सर्वानी आपल्या आचरणात आणावी असे मत हभप धर्मराज दादा महाराज सामनगांवकर यांनी व्यक्त केले. शहरात विविध ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात ७१.६२ टक्के मतदान; मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष

परंडा – दि. ७) परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गणासाठी निवडणूक प्रक्रिया तुरळक घटना वगळता शांततेमध्ये पार पडली. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाचा कारभार हाकण्यासाठी जि.प. च्या ५ जागेसाठी ३० तर तालुक्याचा कारभार हसण्यासाठी प.स. च्या १० जागेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी एकूण ७१.६२ टक्के मतदान झाले असून आता सोमवार…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात ५२.८३ मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा.

परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासूनच या निवडणुकीत मतदारांचा अपेक्षेइतका उत्साह दिसून आला नाही. सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 36.60 टक्के मतदान झाले आहे. दुपारच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती तुरळक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तालुकानिहाय…

अधिक बातमी वाचा...

तालुक्यात आज १३० केंद्रावर मतदान सोमवारी मत मोजनी.

परंडा  दि. ६) परंडा तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांसाठी आज दि. ७ रोजी १३० मतदान होणार असून जि.प. व. पं.स. च्या एकून ७३ उमेदवारांचे भवितव्या मतपेटीत बंद होणार आहे.         तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांसाठी आज होणाऱ्या १३० मतदान केंद्रावर निवडणूक होत…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!