माझं गांव माझं शहर(परंडा) जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी. देशाचे कणखर पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब. देशाचे सक्षम गृहमंत्री श्री.अमितजी शाह साहेब,महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात, जिल्ह्याचे नेते आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब , मा.आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते सौ ज्योतीताई धनंजय सावंत, कु.सखीताई धनंजय सावंत ,श्री गौतम लटके सर,श्री दत्तात्रय मोहिते,श्री श्री.निलेश चव्हाण,श्री जयदेव गोफणे, श्री धनंजय पाटील, श्री विजय नवले यांचा प्रमुख कार्यकर्त्यांन सह भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश संपन्न झाला यावेळी प्रदेश प्रवक्ते श्री नवनाथ बन,जिल्हाध्यक्ष श्री दत्ताभाऊ कुलकर्णी, युवानेते श्री.मल्हार पाटील ,माजी जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, ऍड अनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती