राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,इतर मिञ पक्षाच्या जवळा नि. जिल्हा परिषद व पंचायत समिती गण प्रचाराचा शुभारंभ- रामभाऊ पवार

परंडा(माझं गांव माझं शहर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,तसेच मिञ पक्षाच्या वतीने जवळा नि. जिल्हा परिषद व  सिरसाव पंचायत समिती,  जवळा नि. पंचायत समिती  गणांचा प्रचाराचा शुभारंभ ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी होणार आहे असे आपल्या हक्काचा माणूस रामभाऊ पवार यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्या वैशालीताई मोटे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व जवळा जि प चे उमेदवार नानासाहेब पवार, पवार ग्रुप उद्योग समूहाचे आधारस्तंभ मार्गदर्शक रामभाऊ पवार,  जवळा पंचायत समिती गणाचे उमेदवार हनुमंत कातुरे सिरसाव पंचायत समिती गणाची उमेदवार प्रतीक्षा रगडे जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन पवार कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे

error: Content is protected !!