जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार..

माझं गांव माझं शहर, दि.२८(प्रतिनिधी)धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी श्री. भाऊसाहेब खरसडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या..
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जेष्ठ विधीज्ञ श्री. दादासाहेब खरसडे, श्री. डॉ. दशरथ घोगरे, श्री. अंकुश मुळीक सर, श्री. होरे सर, श्री. नितीन गाढवे, श्री. लखन दुरूंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!