केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदासजी आठवले यांचे परंडा येथे भाजपाच्या वतीने स्वागत..!

परंडा(माझं गांव माझं शहर):- रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आ.) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदासजी आठवले यांचे परंडा येथे भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंद बप्पा रगडे, शहराध्यक्ष श्री. उमाकांत गोरे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. श्री. जहीर चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. अविनाश विधाते व युवा नेते श्री. समरजीतसिंह ठाकूर, श्री. साहेबराव पाडुळे यांनी स्वागत केले.
यावेळी रिपाइंचे प्रदेश चिटणीस श्री. संजयकुमार बनसोडे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष श्री. दादासाहेब सरवदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. विजय बनसोडे, युवक तालुकाध्यक्ष श्री. आकाश बनसोडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!