लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे आणि शिवराजजी पाटील-चाकुरकर यांना परंडा येथे अभिवादन..

परंडा (प्रतिनिधी) भारत देशाचे माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराजजी पाटील-चाकुरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले यावेळी त्यांना २ मी. स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच संघर्ष योध्दा, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, माजी सरचिटणीस विकास कुलकर्णी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, ता. सरचिटणीस तानाजी पाटील, बाबासाहेब जाधव, ता. उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, श्रीराम देवकर, बिभीषण हांगे, तुकाराम हजारे, अजित काकडे, श्रीकृष्ण शिंदे, सतिश देवकर, फारुख मुलाणी, श्रीमंत शेळके, रामदास गुडे, अर्जून कोलते, सुजित परदेशी, राहुल खोत, तानाजी घोडके, संतोष शिंदे, तुषार नेटके, पांडुरंग मुसळे, संपत्ती भोळे, रामकृष्ण घोडके, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, सुरज काळे, आकाश मदने, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, किरण कवटे, अकिब पठाण, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!