परंडा : (दि २४ ) परंडा शहर नगरपरिषद एकूण वॉर्ड १० मध्ये अनुसूचित जातीचे एकून तीन जागा असून या मध्ये महिला राखीव दोन आहे,अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येने दोन नंबर वर असलेला चर्मकार समाज असताना चर्मकार समाजाला फक्त शून्य गृहीत धरून नाकारले गेले ज्यांनी नाकारले त्यांना नाकारण्याची वेळ हीच आहे चर्मकार समाजाने आपले उपद्रव मूल्य वाढवणे गरजेचे आहे.समाजाचे उपयोगिता मूल्य सहजासहजी उपलब्ध होते म्हणून समाजाची राजकीय वाताहत होत आहे..!
परंडा नगर परिषदेची निवडणूक ही एक राजकीय उदाहरण असून या पुढे जि . प / प . स ‘ विधानसभा निवडणुकीत याना धडा देणे आपण सावध राहणे हि काळाची गरजच आहे.