नवनिर्वाचित नगरसेवक यांचा शासकीय विश्रामगृह येथे सत्कार…

परंडा(प्रतिनिधी) परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये जनशक्ती नगर विकास आघाडी, परंडा च्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा शासकीय विश्रामगृह, परंडा येथे सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
     यावेळी भाजपा नेते मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. रणजित (दादा) पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. सुभाषसिंह (काका) सद्दीवाल, माजी नगराध्यक्ष श्री.मुकुल (मालक) देशमुख नवनिर्वाचित 12 नगरसेवक प्रतिनिधी व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!