मराठा आरक्षणाची चावडी बैठक कंडारीत संपन्न .

कंडारी (प्रतिनिधी) दि १ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अवाहना नुसार मराठा आरक्षणाची मुंबई वारी या संदर्भात चावडी बैठक काल दि १ रोजी मौ कंडारी ता परंडा येथे संपन्न झाली . या वेळी मोठया संख्येने मराठा बांधव उपस्थित होते . यावेळी मोठ्या संख्येने मुंबई ला जाण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला .

१ ऑगस्ट आण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्याने या वेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मराठा बांधवां कडून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी मा सरपंच भिकाजी तिंबोळे , मा सरपंच बाळासाहेब देशमुख , मा उपसरपंच रामदास शिंदे , औदुंबर देशमुख, तुकाराम देशमुख , अमोल तिंबोळे, गोवींद देशमुख , पांडूरंग सुरवसे , आंबा जाधव , समाधान तिंबोळे , अंगद तिंबोळे प्रितम तिंबोळे , संभाजी देशमुख , नागनाथ तिंबोळे , नवनाथ देशमुख , पांडूरंग कदम , सुनिल पाटील, भाऊसाहेब सुरवसे , बाळासाहेब वाघमारे , मच्छींद्र डोके , दत्ता मोरे , राजाराम जाधव , अशोक तिंबोळे , लक्ष्मण गायकवाड , बजिरंग सुरवसे , जगन्नाथ तिंबोळे , शंकर घोगरे इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

error: Content is protected !!