निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दि.१३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी चार वाजता..

परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची आज दि.१३-जानेवारी २०२६ वार मंगळवार वेळ: दुपारी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकाराची संवाद साधणार आहेत या पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो..!

error: Content is protected !!