महानगरपालिका दिव्यांगांना घरकुल देत नसल्याने दिव्यांगांनी थेट धरला आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला !

जालना (प्रतिनिधी) दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी अनेक आंदोलने मोर्चे निवेदने दोन वेळेस अमरन उपोषण करूनही महानगरपालिका जाग येत नसल्याने दिवेंगांनी थेट आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला धरलाय शासकीय बंगल्यावरती ठाय्या आंदोलन करत असताना आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले की महानगरपालिकेत या तिथं सविस्तर चर्चा करतो इथं येऊ नका दिव्यांगानी महानगरपालिकेत जाऊन आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन सोमवार पर्यंत प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवण्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे दिव्यांग आणि थेट सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी यांची भेट घेऊन दिव्यांकांचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवा अशी मागणी केल्यानंतर दिव्यांग विभागाला आजच प्रस्ताव तयार करून महसूल विभागाकडे पाठवण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त नागरी यांनी दिव्यांग विभागाला दिले आहे यावे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले शेख इसमेल राजेश कावेटी जगदीश सातपुते सतीश वाघ आदींची उपस्थिती होती

error: Content is protected !!