परंडा येथील दिव्यांग तपासणी कॅम्प उद्या ०४/०७/२०२५ रोजी शासकीय कारणास्तव रद्द ..

परंडा(प्रतिनिधी) परंडा येथे होणारा उद्या दि ०४ जुलै २०२५ चा दिव्यांग तपासणी कॅम्प शासकीय कारणास्तव रद्द होंत आहे याची सर्व दिव्यांग नागरिक व पालक यांनी नोद घ्यावी अशी माहिती दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!