परंडा(प्रतिनिधी) येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 105वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मा. डी.बी.ए समूह संस्थापक दयानंद बनसोडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शरद पवार.गट जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे ,माजी नगरसेवक वाजी दखनी,मनसे जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, मा.पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान संस्थापक अध्यक्ष प्रांणजित गवंडी महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे , झोपडपट्टी सुरक्षा दल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे , प्रहार तालुका अध्यक्ष अप्पासाहेबराव तरटे, लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष खय्युम तुटके, युवा नेते युवराज कसबे, राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय विभाग अजित पवार गट जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ शिंदे , यांनी सामुदायिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मा दयानंद बनसोडे, राहुल बनसोडे, राजभाऊ शिंदे, विचार मांडले यावेळी संदीप देशमुख, कुलकर्णी साहेब, प्रवीण खरसडे ,भारत भोसले,तुकाराम शेंडगे, संतोष दुबळे, दशरथ मारकड ,रावसाहेब चव्हाण, महादेव पाटील, मोहन ढोरे, चंद्रकांत नवले, किरण शिंदे, अंबादास डाके ,लक्ष्मीबाई जाधव, इत्यादी महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत्या शेवटी आभार दयानंद बनसोडे यांनी मांडले