परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी सतत सक्रिय राहून कामकाज करणारे दिव्यांग सेवक तानाजी घोडके यांची परंडा भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे व मित्रपरिवार यांच्या वतीने दि.१ जानेवारी २०२६ रोजी सूर्यन मोबाईल शॉपी परांडा येथे सन्मान करण्यात आला.
यावेळी राहुल गवळी, कुलकर्णी, आधीसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.