शासकीय आयटीआय परंडा येथील तीन प्रोजेक्टची जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन करिता निवड.

परंडा(माझं गांव माझं शहर):- आय टी आय म्हणजे सर्वसाधारण घटकापर्यंत पोहचण्याचे योग्य साधन असे प्रतिपादन पंचायत समिती परंडा गटशिक्षण अधिकारी सूर्यभान हाके यांनी परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनात केले.परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १९ रोजी तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या…

अधिक बातमी वाचा...

परंडा-ग्रामसेवक गेला कुण्या गावा ; तलाठ्यांचा नाही कसा ठावा !

परंडा(प्रतिनिधी) शेतकरी वर्गात तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने तीव्र नाराजी पसरली आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांची कामे, जसे की सातबारा काढणे, विविध दाखले मिळवणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे, यात मोठा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे त्यांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि वेळेवर मदत मिळत नाही, परिणामी विकास खुंटतो परंडा तालुक्यातील गांव कामगार तलाठी…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपालिका उपनगराध्यक्षपदी जनशक्ती आघाडीच्या ठाकूर यांची निवड होते;स्वीकृत नगरसेवकपदी कुरेशी, दखनी..

परंडा, दि. १४(तानाजी घोडके) परंडा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी जनशक्ती नगरविकास आघाडीचे समरजितसिंह ठाकूर यांची निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदी जनशक्ती नगर विकास आघाडीचे इस्माईल कुरेशी आणि शिवसेना शिंदे पक्षाचे वाजीद दखनी यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे जाकीर सौदागर निवडून आले आहे त्यांचे आठ नगरसेवक निवडून आले तर जनशक्ती नगरविकास…

अधिक बातमी वाचा...

मकर संक्रांती निमित्त सुगडसह विविध साहित्य खरेदीला महिलांची गर्दी..

परंडा(प्रतिनिधी) शहरात मकरसंक्रातीनिमित्त आठवडा बाजारात वाणाच्या सामानाच्या व्यापाऱ्यानी दुकाने थाटली असून, बाजार फुलून गेला. तर सुगडसह विविध साहित्य खरेदीला महिलांनी गर्दी केली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिलांचा सण असलेला मकरसंक्रातीला वाणाचे साहित्य तसेच कुंभार बांधवांनी तयार केलेले सुगड, बोळके आदींची खरेदी करण्यासाठी महिला गर्दी करत आहेत. भाजीपालाही चढ्या दराने विकत घ्यावा लागत आहे. मकरसंक्रातीच्या सणाला…

अधिक बातमी वाचा...

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दि.१३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी चार वाजता..

परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची आज दि.१३-जानेवारी २०२६ वार मंगळवार वेळ: दुपारी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकाराची संवाद साधणार आहेत या पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगर परिषद जनशक्ती नगर विकास आघाडीच्या मुख्य प्रतोद पदी रमेशसिंह परदेशी यांची एकमताने निवड..!

परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या ‘जनशक्ती नगर विकास आघाडी’ च्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा नुकताच परंडा येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने परंड्यातील राजकीय वातावरण उत्साहाने न्हाऊन निघाले होते. या सत्कार समारंभास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच…

अधिक बातमी वाचा...

भाजपाचे युवा नेते श्री. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट!

परंडा(प्रतिनिधी) भाजपाचे युवा नेते श्री. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते, धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार केला. तर याप्रसंगी त्यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्री….

अधिक बातमी वाचा...

वडणेर पंचायत समिती गणात महिलाशक्तीचा एल्गार..

भाजपाच्या सौ.मोहिनी रामदास गुडे यांच्या उमेदवारीची प्रबळ दावेदार म्हणूण चर्चा … परंडा (दि ७जानेवारी) आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती निवडनुकीसाठी वडणेर पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आसुन या गणातून भाजपाच्या वतीने आवार पिंपरी येथील मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांचे विश्वासु सहकारी व भाजपा युवा मोर्चा ता.सरचिटणीस रामदास गुडे यांच्या सौभाग्यवती सौ.मोहिनी रामदास गुडे…

अधिक बातमी वाचा...

वेळ अमावस्या, शेतशिवारातला मोठा उत्सव; नेमका कुठे आणि कसा होतो सण साजरा?

माझं गांव माझं शहर(संपादकीय): आज (19 डिसेंबर 2025) वेळ अमावास्या आहे. याला येळवस अमावास्या असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात. हा सण लातूर आणि उस्मानाबाद, सोलापूर आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात साजरा केला जातो. शेतातली…

अधिक बातमी वाचा...

एका शेतकऱ्याला गंडा घातल्याची घटना ; परंडा भोंजा परिसरात चर्चा.

दि. ११- शेतात सालगडी राहण्यासाठी तिघांनी तीन लाख ५० हजारांची उचल घेऊन एका शेतकऱ्याला गंडा घातल्याची घटना परंडा तालुक्यातील भोंजा येथे घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात मध्य प्रदेशातील तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील जगन चव्हाण, दिनेश सरदार कोणजे व लाला बुट्या चव्हाण या तिघांनी २२ ऑक्टोबर रोजी…

अधिक बातमी वाचा...

तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रामध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

धाराशिव : (विठ्ठल गायकवाड) तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील दिव्यांग घटकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह…

अधिक बातमी वाचा...

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कपिलापुरी ; क्रॉपसॅप अंतर्गत रब्बी ज्वारी या पिकाची शेतीशाळा उत्साहात संपन्न

परंडा (दि२९नोव्हेंबर)परंडा तालुक्यातील कपिलापूरी येथे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप अंतर्गत रब्बी ज्वारी या पिकाची शेतीशाळा दि२८ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली.या वेळी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी ऊस लागवड, व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर मंडळ कृषी अधिकारी संभाजी माळी यांनी mahavistar AI App विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले….

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!