रक्षा विसर्जन करून नाही तर वृक्ष रोपनातून जपणार आईच्या स्मृती .

कंडारी (प्रतिनिधी) -दि ६ आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा आदर्श मोरे परिवाराने जपला आहे. परंडा तालुक्यातील कंडारी येथील साळूबाई रघुनाथ मोरे यांचे दि ४ रोजी अल्पशा आजाराने…

अधिक बातमी वाचा...

डॉ.प्रतापसिंह पाटील (भैय्या ) यांच्याकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुलींना वह्या वाटप.

परंडा(प्रतिनिधी)परंडा येथील जिल्हा परिषद शाळा व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची गरज भासते आणि ती ओळखून सामाजिक युवा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्याकडून 60 विद्यार्थिनी यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या वाटप करण्यात आले. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण घेणे सुलभ व्हावे त्यांना शिक्षण कार्यात हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!