परंडा: गॅस कटरच्या सहाय्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडली ! पण तिजोरी फोडता आली नाही.
परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा या बँकेच्या पाठीमागून लोखंडी खिडकी चे गज गॅस कटरच्या साहाय्याने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केलेल्या.असल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे या बाबतची माहिती अशी शहराच्या मध्यवर्ती व मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँके पाठीमागून खिडकी ची गज कापुन बँकेत प्रवेश मिळविला पण…