रा गे शिंदे महाविद्यालयात भव्य पालक मेळावा संपन्न
परंडा( दि.५) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे कनिष्ठ विज्ञान विभागाचा भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या भवितव्याबाबत एक पाऊल पुढे या महाविद्यालयाच्या पुढाकारातून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून श्री…