परंडा:-शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदीरतील याञेनिमित्त शिवमुर्तीची भव्य मिरवणुक
परंडा (तानाजी घोडके) शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त सोमवार ता.१८ रोजी याञाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याञेनिमित्त शिवमुर्तीची ढोल-ताशा,टाळ मृदंग,हलगीच्या कडकडाटात भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .सालाबादप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात शिवमंदीर सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ता.१७ व सोमवार ता.१८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.हरिजागर,किर्तन,प्रवचन कार्यक्रम…